Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

ॲल्युमिनियम क्षेत्रात एचआरएस अलुग्लेझची पकड मजबूत; नव्या कंत्राटांमुळे वाढणार महसूल

ॲल्युमिनियम उत्पादने डिझाइन, निर्मिती आणि इन्स्टॉलेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एचआरएस अलुग्लेझ लिमिटेडने पायाभूत सुविधा क्षेत्रातील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. कंपनीला अलीकडेच एकूण ...

महासत्तेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन कलाकृती

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला सुमारे १.४ कोटी डॉलर्स किमतीच्या ६५७प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. या कलाकृती तस्करी नेटवर्कद्वारे विदेशात पोहोचवण्यात आल्या होत्या. या तपासानंतर ...

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदवार्ता, ‘या’ तारखेला भारत-पाक येणार आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या सामन्याला अजून काही काळ असला तरी, दोन्ही देशांमधील क्रिकेट लढतींना नेहमीच प्रचंड उत्सुकता असते. ...

महापुरूषांच्या पुतळ्याभोवतीचा अतिक्रमणाचा मुद्दा तापला, स्थायी सभेत लढ्ढा, भंगाळे आक्रमक ; ‌‘दै. तरूण भारत‌’च्या वृत्ताचे पडसाद

जळगाव : शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांभोवती असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच तापला. सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी ...

गुंतवणूकदारांच्या नजरा मॅग्नस स्टीलकडे; प्रेफरेंशियल इश्यूद्वारे 45 कोटी उभारण्यास मंजुरी

लोखंड, स्टील आणि अभियांत्रिकी उत्पादनांच्या व्यापारात कार्यरत असलेल्या मॅग्नस स्टील अँड इन्फ्रा लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026 मध्ये लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या उत्पन्नात ...

शिपायाचा महाप्रताप, सरकारलाच लावला पाच कोटींचा चुना

पिलिभीत : उत्तर प्रदेशातील पिलिभीतमध्ये एका शिपायाचा महाप्रताप समोर आला आहे. जिल्हा शाळा निरीक्षक कार्यालयात कार्यरत एका वर्ग ४ कर्मचाऱ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली ...

ममतादीदींचा बालेकिल्ला झाला भगवा! दिल्लीत जल्लोषाचे वातावरण

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान समोर येणारे कल देशातील राजकीय समीकरणात वेगाने बदल घडवत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ...

ॲमेझॉन इंडिया करणार २८०० कोटींची गुंतवणूक, कर्मचारी सुविधा, डिलिव्हरी नेटवर्क करणार बळकट

नवी दिल्ली : ॲमेझॉन इंडियाने भारतातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी तब्बल २८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा ...

भारत ठरणार गुंतवणुकीचा हब, पाच वर्षांत ७६ लाख कोटींची उलाढाल

नवी दिल्ली : जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने भारतीय अर्थव्यवस्थेवर एक अत्यंत ...

अंतराळात भारतीय स्टार्टअपचा ‘दृष्टी’ उपग्रह स्पेस एक्सच्या फाल्कन -९ रॉकेटमधून प्रक्षेपित

नवी दिल्ली : बंगळुरूतील अंतराळ स्टार्टअप कंपनी गॅलेक्सी आयचा दृष्टी नावाचा उपग्रह रविवारी कॅलिफोर्नियातून स्पेस एक्सच्या फाल्कन -९ रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला. मिशन दृष्टी ...