आव्हाड; वाळू सरकली की जीभ घसरली !

आव्हाड तुमच्याविषयी काय लिहावे हाच प्रश्न आहे. तसे तुमच्यावर आ किंवा तुमच्या विचारांवर काही लिहावे एवढी उंची तुमची नाही. कारण, तुम्ही ज्या प्रवाहात आहात तो प्रवाहच तसा आहे. त्या प्रवाहात तुम्ही तंतोतंत बसलात न म्हणूनच तुम्हाला काही गोष्टी कळत-नकळत सुचतात, बरे झाले तुम्ही काल बोलताता किमान तुम्ही राम तर मान्य केला. कारण राम असम्पावरच अनेक प्रश्न उपस्थित करण्पात तुमच्या विचारांचे अनेक पक्ष या देशात आहेत. तेच तुम्हाला प्रेरणा देतात, अरे हो, आठवल तुमचे साहेबही तसे तुमची प्रेरणाच आहे ना?

तेच नाही का म्हणाले भापल्याला देवळात वगैरे जायला आवडत नाही म्हणूनः पण, वेळप्रसंगी देव त्यांनाही आठवतो बरं का। हो, त्यांची वकिली करताय म्हणून तर तुमचे राजकारणातले स्थान पक्के आहे ना। आता सध्या तुमच्या सर्वांच्याच कुंडलीत शनी येऊन बसला आहे. त्यामुळे चातत्या गाठ्यात पाचर ठोकण्पाची बुद्धी तुम्हाला होते आणि तुम्ही मा रोष ओढवून घेता. काल नाही का तुम्ही राम मांसाहारी होता असे म्हणालात. एवढेच नव्हे, तर त्यांना तुम्ही ओबीसी कोरेही म्हणाला राम मांसाहारी होता की शाकाहारी होता मुळात हा मुद्दाच कसा उपस्थित होतो, हाच मोठा प्रश्न आहे. देशात सध्याच्या वातावरणातील हवा एका दिशेने वाहते आहे. देशातील वारे सध्या राममय झाले आहे. त्यामुळे भल्या भल्या राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेहन सुरू असलेला अकांडतांडव आता राम मांसाहारी होता, इथपर्यंत येऊन पोहोचला. देशातील वातावरण आव्हाडादी नेत्यांच्या डोळ्यांना खुपत असल्यानेच त्पांना विनाकारण राम आठवला.

राम काप होता पाची उदाहरणं खूप आहेत. आव्हाड, राम समजून घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर नाही तर सामान्य माणसात जावे लागते. रामाचे अस्तित्व दाखवायला, ते पुन्हा तयार करायला ती छप्पन्न इंचाची छाती असावी लागते. ती तुमच्या साहेबांकडे आहे का? पाचा विचार करा, वडिलांच्या एका शब्दावर पत्नीला घेऊन वनवासाला निघालेला राम तुम्हाला कळणे कठीणच रावः राम कोमल मनाचा होता. त्याचे जीवन दैवी होते. तो क्षत्रिय होता; तरीही त्याचे घराघरात पूजन होते. तो वनात फिरत होता. घरातून सुरू झालेले रामायण… अहंकारी रावणाने सीतेला पळवून नेले आणि समापण वाढतच गेले. कदाचित ते निपतीनेच ठरवलेले असेल. मनुष्य जिथे कमी पडू लागला त्या काळात प्रभुरामचंद्रांच्या मदतीला माकडे धावून आली. मानवी वस्तीत जे नाही मिळालं ते रामाला जंगलात मिळालं. अरण्यकांडात त्याचे दाखले दिले आहेत. रामाच्या मदतीता वानरसेनाच नव्हे तर पशु-पक्षीही येऊन गेले, अरण्यकांडात म्हटल्याप्रमाणे मधमाश्या, भंग्पांनी मधुर गंजन करीत चेहरा न्याहाळला. वडील दशरथाचे मित्र जटापूही रामाता वनातच भेटले, वडिलांचा मित्र भेटत्याचा आनंदही रामाला झाला. जंगलात रामाला अनेक प्रकारांचे प्रेम मिळत गेले, रामाने कंदमुळे खाऊन दिवस काढलेत, याचे अनेक दाखले समश्यणात आहेत.

शबरीची उष्टी बोरंही रामाने खाल्ली. आता आव्हाड तुम्ही म्हणाल पाता काप पुरावा? तर विश्वासावरच जग चालतं, हेही तेवढेच खरे! राम बहुजनांचा असल्याचे तुम्ही बोलल्यानंतर राम सर्वांचा होता. हेही मान्य केल्याबद्दल तुमचे तेवढे आभारही मानले पाहिजे. आम्हालाही कुठे राम वाटून घ्यायचा आहे. तो सर्वांचाच असावा. त्पाला कोणाचा विरोध होऊ नये हेच आमचे आजपर्यंत म्हगणे होते. तर सुरुवातीला तुम्ही त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढे राम मंदिर हा विषपही तुम्ही वांगलाच डोक्यावर घेतला, पण, त्याचा फारसा समाजमनावर परिणाम झाला नाही. सध्या तुम्ही सत्तेच्या बाहेर असल्याने असे वेगळेवेगळे वाक्य तुमच्या ओठावर पेतात, त्यावर टाळ्याही मिळवून घेता, पण त्या क्षणीक असतात. त्या टाळ्यांचा आवाज फार काळ टिकून राहत नाही. ज्या रामाच्या सभोतात पशुपक्षी होते, तो राम हिंसा करणारा कसा असू शकतो? तो मर्यादित राहगारा होता म्हणून त्याता मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. रामाला त्याच्या मर्यादा माहिती होत्या. त्याची स्वतःवर बंधन होती. तुमचे तर तुमच्या जिभेवरही बंधन नाही. सध्या राम मंदिराने देश राममप झाला आहे. पापात्रातची वाळू सरकायला लागत्याने भलत्याच वेळी जीभ घसरली, आता माफी मागून होणार
नाही कारण बूंद से गयी ओ हौद से वापिस