केंद्र सरकारचा मोठा निर्णय, दिवाळीपूर्वी तांदूळ स्वस्त होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकार महागाई पासून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे तांदळाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे सरकारने तांदळावरील निर्यात शुल्काची मुदत पुढील वर्षापर्यंत वाढवली आहे आता 31 मार्च 2024 पर्यंत तांदळाच्या निर्याति व शुल्क भरावे लागणार आहे अर्थ मंत्रालयाने यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत बाजार तांदळाचे भाव कमी होऊ शकतात असे तज्ञांचे मत आहे.