Tarun Bharat Live

Iran And Israel war: युद्धामुळे भारतात महागाईचा स्फोट? पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढणार? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता…!

पश्चिम आशियात वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठा अस्थिर होत आहेत. Iran आणि Israel यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यास त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. ...

चोपडा हादरलं ! इंस्टाग्रामवर प्रेम….प्रेम संबंधातून वाद…..घरात रक्ताचा थरार…. प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या….!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावठी पिस्तूलातून गोळी झाडून महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी ...

डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार सोहळा, निस्वार्थ सेवेचा हृदयस्पर्शी उत्सव…!

श्री. चंद्रशेखर जोशी संपादक, दै. तरुण भारत जळगाव एकात्मता सहकार्य आणि सामूहिक विचारांचा वसा घेऊन समाजावरच आईसारखे प्रेम करूया…! या दिशेने वाटचाल करणारी संस्था ...

नागपूर हादरलं! काटोलच्या SBL कंपनीत भीषण स्फोट; 15 कामगारांचा मृत्यू तर 18 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता….!

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. राऊळगाव येथे असलेल्या SBL Company या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत ...

डॉ. शंकर पुणतांबेकर : अस्सल जीवनद्रष्टा साहित्यिक, जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष लेख….!

‘आपल्या जळगाव शहरात हिंदी चे फार मोठे राष्ट्रीय स्तरावरचे साहित्यिक राहत होते आणि त्यांचं नाव होतं डॉ. शंकर पुणतांबेकर…’ हे असं आपल्यालाच नंतरच्या पीढीला ...

हिंदी व्यंग्य साहित्याला नवे परिमाण देणारे- डॉ. शंकर पुणतांबेकर

जळगाव नगरीचे भूषण, प्रख्यात व्यंग्यकार, तत्वचिंतक आणि समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष (26 मे 1925 ते 25 मे 2026) साजरे होत आहे. ...

Baba Venga Predictions 2026: बाबा वेंगा यांची पुन्हा धक्कादायक भविष्यवाणी; आधीची भविष्यवाणी खरी ठरली? 2026 मध्ये “महायुद्ध”ची शक्यता….!

Baba Venga Predictions 2026: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक नाव पुन्हा जोरात ट्रेंड होत आहे. इस्रायल–इराण संघर्ष तीव्र होत असताना 2026 संदर्भातील ...

Gold Silver High Rate: ग्राहकांना मोठा झटका, २४ तासात सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ; दराने गाठला ‘इतक्या’ लाखांचा टप्पा, जाणून घ्या भाव ?

Gold Silver High Rate : सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. दर कमी होण्याची अपेक्षा असताना उलट सोन्याने मोठी झेप घेतली ...

सावधान….! तुमच्या आवडत्या Haldiram मिठाईत भेसळ ? 112 किलो Expired माल जप्त, 55 लाखांचा भेसळयुक्त साठा सापडला…..!

सण जवळ आला की घराघरात आनंदाचं वातावरण तयार होतं. नवीन कपडे, पाहुणचार, घराची सजावट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडधोड. कोणताही सण असो; होळी, दिवाळी ...

भाषेच्या पलीकडे ऐक्याचा संदेश; जळगावाhttps://tarunbharatlive.com/marathi-rajbhasha-celebration/त ‘राजभाषा गौरव’ साजरा

“मराठी राजभाषा गौरव दिन” निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने जळगाव महानगरपालिका संचालित मराठी मुलांची शाळा क्रमांक ३२ येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची ...