Bharti Savarne
निसर्गाचा चमत्कार! आंब्याच्या झाडाला लागलं सीताफळ; पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
भिवंडीतील एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. आंब्याच्या झाडाला सीताफळ कसं काय ...
बाजार समितीचे राजकारण तापले; अविश्वास ठरावावर पेच कायम
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून सभापती सुनिल महाजन यांच्या विरोधातील अविश्वास ठरावामुळे पेच निर्माण झाला आहे. १२ संचालकांनी ...
जळगावात ‘कूल रूफ सोल्युशन’चा शुभारंभ; घरांतील तापमानात १० अंशांची घट
जळगाव शहरातील वाढत्या उष्णतेवर उपाय म्हणून ‘कूल रूफ सोल्युशन’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते समतानगर येथे या प्रकल्पाची सुरुवात ...
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! ग्राहकांना दिलासा, गेल्या आठ दिवसांत किमतीत हजारो रुपयांची कपात
गेल्या आठवडाभरात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठ दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ३ हजार रुपयांची तर ...
यंदा मान्सून वेळेवर! विदर्भ, मराठवाडा ते कोकण; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी पोहोचणार?
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनबाबत आपला अंदाज जाहीर केला ...
जळगाव: एटीएम कार्ड बदलून लाखो रुपये लांबवणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; एलसीबीची मोठी कारवाई
जळगाव: एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड चलाखीने बदलून खात्यातून पैसे लांबवणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक ...
पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी; देवस्थान परिसराच्या विकासाला गती
पंढरपूर येथे बहूप्रतिक्षित कॉरिडॉर आणि सर्वांगीण विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली असून मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
होर्मूझवरून तणाव तीव्र: अमेरिकेच्या हालचालींवर इराणचा हल्ल्याचा इशारा
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्ट्राईट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरून युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
अखेर बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.७९%; मुलींनी मारली बाजी, कोकण विभाग पुन्हा ‘नंबर वन’!
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, निकालात ...
महायुद्ध ६४ वा दिवस: होर्मूझ सामुद्रधुनीत इराणला ‘टोल’ दिला तर अमेरिकन निर्बंधांचा दणका!
वॉशिंग्टन/तेहरान:इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाला आज ६४ दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र तणाव कमी होण्याऐवजी अधिकच वाढताना दिसत आहे. होर्मूझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) ...















