संमिश्र

MLA Suresh Bhole : नगररचना विभागावर आमदार भोळेंची नाराजी, ‘या’ बाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब

जळगाव : शहरातील नागरिकांचे २०० हून अधिक भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका नगररचना विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील ...

रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

जळगाव : रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ परिसरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनुसार नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण व विदगाव येथील ७५० महिलांना भांडे संच वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ...

‘या’ बँका देत आहेत एफडीवर उत्तम व्याज, गुंतवणूक करण्यापूर्वी पहा यादी

Interest rate on FD : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर, देशातील मोठ्या सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. मुदत ठेवींखाली ...

रघुजी राजे भोसले यांची तलवार १५ ऑगस्टपूर्वी येणार,मंत्री. आशिष शेलार यांची माहिती

शूर मराठा सरदार नागपूरकर रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १५ ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती राज्याचे ...

शताब्दी वर्षात देशातील प्रत्येक गाव आणि घरापर्यंत पोहोचणार संघ, अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती

संघकार्याचा विस्तार तसेच संघाच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमाबाबत प्रांतप्रचारकांच्या त्रिदिवसीय बैठकीत व्यापक चर्चा झाल्याचे रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज ...

पिंपळनेर लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो

पिंपळनेर : पावसाळा म्हटला की धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत राहावे अशी अपेक्षा सर्वांनाच लागलेली असते.मात्र हेच धरण जेव्हा पावसाच्या पाण्याने अत्यल्प भरलेले ...

बापरे ! लक्झरियस कार पेक्षा महाग आहे ‘ही’ हॅन्ड बॅग, किंमत ऐकून व्हाल थक्क

भारतीय रस्ते, संस्कृती, स्थानिक कारागिरीतून प्रेरणा घेत प्रसिद्ध संगीत कलाकार आणि डिझायनर फॅरेल विल्यम्स यांनी अनोखी बॅग बनविली आहे. या बॅगने जगभरात चांगलीच खळबळ ...

आषाढीनिमित्त साई इच्छा फाउंडेशनतर्फे गरजूंना फराळ, पौष्टिक आहाराचे वाटप

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्ताने साई इच्छा फाउंडेशनतर्फे एक सामाजिक आणि भावनिक दृष्टीने महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयात तसेच बेघर आणि गरजू लोकांना मोठ्या श्रद्धा ...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गुरुवारपासुन पहिला आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी होणार प्रसिद्ध

भुसावळ : प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि त्यांना त्यांच्या प्रवासाचे उत्तम प्रकारे नियोजन करता यावे यासाठी, रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी आरक्षण चार्ट तयार ...

अक्कलपाडा धरणाचे ७ दरवाजे उघडले ; पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धुळे : जिल्ह्यात संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसाने साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यामुळे नदी पात्रात मोठ्या ...