आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी सपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
अखिलेश यादव यांना मोठा झटका, स्वामी प्रसाद मौर्य यांनी सोडली सपा…
Updated On: एप्रिल 29, 2024 11:09 am

---Advertisement---