---Advertisement---

अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडेचं

---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी उपडेट होत आहे

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment