स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले की अल्फान्यूमेरिक नंबरसह इलेक्टोरल बाँड्सचे सर्व तपशील निवडणूक आयोगा समोर उघड केले आहेत. 21 मार्च 2024 रोजी, SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडचे सर्व तपशील दिले आहेत.
अखेर एसबीआयने निवडणूक आयोगाला दिला सर्व डेटा
Updated On: मार्च 21, 2024 4:12 pm

---Advertisement---