---Advertisement---

अदानीकडून एलोन मस्क आणि अंबानीचा पराभव

---Advertisement---

वर्षाच्या पहिल्या दिवशी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. त्याचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला. सोमवारी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील 500 अब्जाधीशांमध्ये संपत्तीच्या वाढीच्या बाबतीत गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहे. चीनचा विल्यम डिंग पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे इलॉन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. इलॉन मस्कच्या संपत्तीत सोमवारी ३ अब्ज डॉलर्सची घट झाली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment