केंद्रीय गृहमंत्री 22 फेब्रुवारीला छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. शाह एकाच दिवसात राज्यातील अनेक शहरांना भेटी देतील आणि तेथे पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहा यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अमित शाह यांचा झंझावाती दौरा, तीन ठिकाणी घेणार एकाच दिवशी सभा
Updated On: एप्रिल 29, 2024 11:09 am

---Advertisement---