---Advertisement---

अमित शाह यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जोरदार शक्ती प्रदर्शन

---Advertisement---

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करताना शाह यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. शाह गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, या जागेवरून काँग्रेसने पक्ष सचिव सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमध्ये ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment