---Advertisement---

अवैध उत्खनन… पथकाच्या वाहनांवर दगडफेक, पाठलाग करून बेदम मारहाण

---Advertisement---

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात खनिकर्म पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केला. कालापिपाळ तहसील परिसरातील मोहम्मदपूर गावात खनिकर्म विभागाचे अधिकारी गौणखनिज उत्खननाचे कंत्राट घेतलेल्या खासगी कंपनीच्या लोकांसह कारवाईसाठी आले असता कंजर समाजाच्या लोकांनी खनिकर्म विभागाच्या वाहनांवर दगडफेक केली. यावेळी खनिकर्म  पथक कसेबसे जीव वाचवून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment