अवैध साग वाहतूक करणाराचा; वनविभाने…

जळगाव : लासूर चौगास गाळ रस्त्यावर रात्री गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने साग नग लाकूड जप्त केले. ही कारवाई  ४ रोजी करण्यात आली. यात दहा हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कार्यवाही जमीर शेख सो.उपवनसंरक्षक यावल, प्रथमेश हाडपे सो, साहायक वनसंरक्षक चोपडा व समाधान सोनवणे सो, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सोनवणे वनपाल लासूर, वनरक्षक शुभम पाटील, अमोल पाटील, संदीप पावरा, वाहनचालक गोविंदा चौधरी यांनी केली.