---Advertisement---

आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीला बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे!

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १४ जुलै २०२३ : आज मिथुन राशीचे लोक आपले विचार पूर्ण झाल्यामुळे समाधानी राहतील. मुलांच्या बाजूने काही टेन्शन चालू होते, तेही आज संपेल. आज तुम्हाला जोडीदारा सोबत खूप हुशारीने राहावे लागेल, प्रियकर एखाद्या गोष्टीवर नाराज होऊ शकतो. आज तुमच्या आई सोबतही वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुमचा दिवस खर्चिकही होऊ शकतो. आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. गायत्री चालीसा पठण करा.

तूळ राशीसाठी ग्रह नक्षत्र सांगतात की, आज तुमचे काम अडकू शकते किंवा काही तांत्रिक समस्येमुळे तुम्हाला कामात अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीतही आज तुमचा दिवस गोंधळात टाकू शकतो. अनावश्यक खर्च आणि अचानक होणारा खर्च तुमच्यावर ताण आणू शकतो. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अन्यथा आज तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. आरोग्य नरम राहील. आज नशीब ७१% तुमच्या बाजूने राहील. शिव चालिसाचा पाठ करा, शिव मंत्राचा जपही लाभदायक ठरेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment