---Advertisement---

आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी ?

---Advertisement---

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील एक मोठे नाव होते. त्यांनीच पक्षाचा हात सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, या धक्क्यानंतर काँग्रेस डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment