चोपडा : संविधानिक न्याय व हक्कांसाठी आदिवासी कोळी समाजातर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनीही पाठिंबा देत जी.एस.ग्राऊंडवर उपोषणाला सुरवात केली आहे.
यात ४ जानेवारी पासूनचे उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी भोकर, २३ जानेवारी पासुनचे उपोषणकर्ते पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक लकीचंद बाविस्कर, मंदाताई सोनवणे, मंगला सोनवणे, एकनाथ कोळी, एडवोकेट महेश भोकरीकर, सुभाष सोनवणे, सुनील बाविस्कर, सतीश कोळी, वसंत कोळी, सचिन सपकाळे, लीलाधर सपकाळे, दिलीप शंकर कोळी, सुभाष सोनवणे, मंगेश कोळी, रवींद्र बाविस्कर, भिकनराव नन्नवरे, समाधान नन्नवरे, अनिल कोळी, बबलु कोळी, धनराज नन्नवरे, संजय नन्नवरे, आशाताई सपकाळे, सुनील मोरे, अजय कोळी, नेहरू शेवरे, धर्मेंद्र कोळी, अजय कोळी, अशोक महाले, संभाजी शेवरे, गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र पाटील, अनिलभाऊ कोळी, जितेंद्र सोनवणे, संदीप बाविस्कर, भरत सपकाळे, सरला महाले, ललिता कोळी, आशा कोळी, शोभाताई कोळी, सुभाष सपकाळे, उमेश कोळी, राहुल कोळी, गणेश कोळी, किरण कोळी, विशाल कोळी, एकनाथ कोळी, सुधाकर वानखेडे, योगेश्वर कोळी, सरला कोळी, पंढरीनाथ कोळी, वैभवराज बाविस्कर आदी उपस्थित होते.