काही दिवसांपूर्वीच देशातील मध्यवर्ती बँक आरबीआयने रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर फिक्स डिपॉझिट योजनांना पुन्हा नवीन जीवन मिळाले आहे. अलीकडेच IDBI बँकेने त्यांच्या विशेष FD योजनांची तारीख वाढवली आहे. आता देशातील सर्वात मोठ्या कर्जदार SBI ने त्यांच्या विशेष मुदत ठेव योजनांची तारीख वाढवली आहे.
‘आरबीआय’च्या निर्णयानंतर ‘एसबीआय’ने वाढवली विशेष योजनांसाठी तारीख
Published On: एप्रिल 8, 2024 4:52 pm

---Advertisement---