उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.