इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्जांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. ISP Nashik Bharti 2023
या भरती अंतर्गत एकूण 108 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार
1) वेलफेयर ऑफिसर 01
2) ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) 41
3) ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) 41
4) ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ) 04
5) ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर) 04
6) ज्युनियर टेक्निशियन (CSD) 05
7) ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) 01
8) ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर) 01
9) ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
10) ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 04
11) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 02
12) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) 03
पदनिहाय पात्रता पहा.. ISP Nashik Recruitment 2023
पद क्र.1: (i) महाराष्ट्र कल्याण अधिकाऱ्यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2 & 3: NCVT/SCVT ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
पद क्र.4 ते 12: NCVT/SCVT ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक)/ फिटर/ टर्नर/मशीनिस्ट ग्राइंडर/वेल्डर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक)
किती फी भरावी लागेल?
जनरल/ओबीसी आणि EWS / ₹600/- अर्ज शुल्क भरावे लागेल तर SC/ST/PWD: प्रवर्गातील उमेदवारांना ₹200/-रुपये शुल्क भरावे लागेल.
एवढा पगार
: 18780/- ते 67390/- रुपये दरमहा पगार मिळेल
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
या भरतीच्या नोकरीची ठिकाण हे नाशिक येथे आहे.
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : PDF