उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर नार्वेकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले ‘दसरा…’

राज्यातील शिवसेना आमदार अपात्र संदर्भातील निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी महापत्रकार घेतली. यात राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद नाही तर दसरा मेळावा असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.