---Advertisement---

उपप्रादेशिक परिवहन विभागाचा जानेवारी महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहीर

---Advertisement---

जळगाव :  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत फेब्रुवारी महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव मार्फत माहे फेब्रुवारी 2024 मध्ये दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी चोपडा येथे अतिरिक्त मासिक दौरा घेण्यात येत असुन त्याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment