देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या एअर इंडियाने मोठी चूक केली असून आता तिला 80 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्र नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला उड्डाण सुरक्षा आणि क्रू मेंबर्सचा थकवा कमी करण्यासाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.
एअर इंडियाने केली ही मोठी चूक, आता भरावा लागणार 80 लाखांचा दंड
Updated On: एप्रिल 29, 2024 11:05 am

---Advertisement---