---Advertisement---

एकनाथ खडसेंनी केली अजित पवारांवर जोरदार टीका; काय म्हणाले ?

---Advertisement---

जळगाव : येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीने इच्छूकांनी जोरदार तयारी केली आहे. शिवाय त्या त्या पक्षांकडून जागा वाटप यादी जाहीर केली जात आहे. अशातच महायुती जागावाटपाची यादी जाहीर झाली नसली तरी चर्चांना उधाण आलं आहे. अर्थात अजित पवारांना केवळ तीन जागा मिळणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरुन आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना टीका केलीय.

काय म्हणाले एकनाथ खडसे ?
शरद पवार यांच्यासोबत जो सन्मान होता तो सन्मान अजित पवारांनी गमावला. अजित पवार यांच्याकडे 50 च्या वर आमदार असूनही त्यांना तीन जागांवर समाधान मानावं लागतंय. 50 आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बायकोसह तीन तिकीट हे काही बरोबर नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना टीका केलीय.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment