---Advertisement---

एरंडोलमध्ये राष्ट्रवादीतर्फे फटाक्यांची आतषबाजी, काय आहे कारण ?

---Advertisement---

एरंडोल : येथे धरणगाव चौफुलीवर अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत मान्यता व घड्याळ हे पक्ष चिन्ह मिळाल्याने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी एरंडोल तालुका अध्यक्ष अमित पाटील, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य डॉ. सुरेश पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष गुलाब महाजन, शहराध्यक्ष गोरख चौधरी , सुहास महाजन, सारंग भालेराव शेखर पाटील, सुनील पाटील, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment