---Advertisement---

ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहण; या राशींसाठी असणार सुवर्णकाळ

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र ग्रहणाचं एक विशेष महत्त्व आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन ग्रहण आहेत सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे. सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा काही राशींना फायदेशीर ठरणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मिथुन रास 
या काळात या राशींच्या लोकांना विशेष  फायदा होईल. नोकरीत बदल करू इच्छिणार्यांना चांगल्या संधी मिळतील. रोजगाराचे नवे मार्ग सापडतील. काही दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल.

सिंह रास 
या काळात या राशींच्या लोकांना बऱ्याच गोष्टीत फायदा होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. प्रमोशन देखील होऊ शकते. व्यवसायात प्रगती दिसून येईल. आरोग्य चांगले राहील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील.

तूळ रास 
या काळात या राशींच्या लोकांना भरपूर फायदा होईल. हाती पैसा खेळता राहील.  आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.  आवडते पदार्थ खायला मिळतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment