ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे बंपर भरती ; कोण अर्ज करू शकतो? जाऊन घ्या

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली असून त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली  आहे. सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) आणि पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे.

या भरतीद्वारे एकूण 50 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.  लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
वयाची अट : 14 वर्षे

इतका पगार मिळेल? 
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)- 9000/- दरमहा
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी)- 8000/-दरमहा

नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/

अधिसूचना पहा : PDF