कनिष्ठ अभियंता होण्याची सुवर्णसंधी! SSC मार्फत जम्बो भरती सुरु

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कनिष्ठ अभियंता होण्याची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) विविध विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ९६८ जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ssc.gov.in या साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहेत, खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 मार्च 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2024 आहे.  अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर, उमेदवार 22 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतात.

पदाचे नाव आणि पदसंख्या
1) ज्युनियर इंजिनिअर (Civil) 788
2) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 15
3) ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 128
4) ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechani