राज्यसभा निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. एकीकडे हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, माझ्या राजीनाम्याबाबत अफवा पसरवत असल्याचे सुक्खू यांनी म्हटले आहे.
काय घडतंय ? सुखविंदर सुक्खू यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता, वाचा म्हणालेय ?
Updated On: एप्रिल 29, 2024 11:09 am

---Advertisement---