---Advertisement---

‘काल याच मैदानावर तीन नग आले होते’, अनिल पाटलांचा कुणावर हल्लबोल

---Advertisement---

जळगाव : काल याच मैदानावर तीन नग आले होते, असे म्हणत मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी खासदार संजय राऊत, जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.  महायुतीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज आज दाखल करण्यात आले. यावेळी महायुतीतर्फे महाविजय रथ रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यलयासमोर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment