कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही; 10वी ते पदवीधरांसाठी 828 जागांसाठी बंपर भरती

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 828 जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी कुठलीही परीक्षा देण्याची गरज नसून थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.  यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखतीची तारीख आणि वेळ याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या

या पदांसाठी होणार भरती
1) डेप्युटी मॅनेजर रॅम्प /मेंटेनेंस 07
2) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 28
3) ज्युनियर ऑफिसर टेक्निकल 24
4) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 138
5) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 167
6) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
7) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 30
8) ड्यूटी मॅनेजर-कार्गो 03
9) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 08
10) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09
11) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 178
12) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 217

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/MBA+15 वर्षे अनुभव
पद क्र.2: पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) HMV
पद क्र.4: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) HVM
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.10: पदवीधर + 12 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.12: पदवीधर

मुलाखतीची तारीख 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM) आहे.

वेतनश्रेणी : 23,640/- ते 60,000/- रुपयापर्यंत
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ₹500/- रुपये शुल्क भरावे लागतील. [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा