संमिश्र केंद्राचा मोठा निर्णय; भारताची सीमा सुरक्षा आता होणार अधिक मजबूत By Saysing Padvi - फेब्रुवारी 6, 2024 FacebookTwitterPinterestWhatsApp भारताची सीमा सुरक्षा आता अधिक मजबूत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत सुमारे 10 किमीचे कामही पूर्ण झाले आहे. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे.