---Advertisement---

केजरीवालांना अटक, देशभरात आंदोलन सुरू; काय आहे कारण ?

---Advertisement---

केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे. दिल्लीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे. काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित ही कारवाई आहे. आज विविध ठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन सुरु आहेत. त्यात काही ठिकाणी मुस्लिमही सहभागी झाल्याच दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment