दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी बीआरएसच्या नेत्या के. कविता यांना ईडीनं अटक केली असून, न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ