सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये महाभरती निघाली भरती असून पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याचा हा मोठा चान्स आहे. अजिबात वेळ वाया न घालवता इच्छुक उमेदवारांना त्वरित अर्ज करावं.
या भरतीद्वारे 214 जागा भरल्या जातील. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 पर्यंत आहे.
या पदांसाठी होणार भरती :
1) असिस्टंट मॅनेजर (Legal) 01
2) असिस्टंट मॅनेजर (Official Language) 01
3) मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) 11
4) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) 20
5) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 120
6) ज्युनियर असिस्टंट (General) 20
7) ज्युनियर असिस्टंट (Accounts) 40
8) ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator ) 01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: MBA (Agri Business Management/Agriculture)
पद क्र.4: CA/CMA
पद क्र.5: 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
पद क्र.6: 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
पद क्र.7: 50% गुणांसह B.Com
पद क्र.8: इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.
वयाची अट: 12 जून 2024 रोजी,18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]
इतका पगार मिळेल :
असिस्टंट मॅनेजर (Legal) – 40,000/- ते 1,40,000/-
असिस्टंट मॅनेजर (Official Language) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) – 30,000/- ते 1,20,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/-
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (General) – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (Accounts) – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator) – 22,000/- ते 90,000/-
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा