---Advertisement---

कोहलीने अखेर आपले 49 वे वनडे शतक पूर्ण केलेच!

---Advertisement---

विराट कोहलीने अखेर आपले 49 वे वनडे शतक पूर्ण केलेच! वाढदिसालाच विराट कोहलीच्या बॅटमधून आलेले हे विक्रमी शतक खास ठरले. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली. त्याने इडन गार्डनवरच्या संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झुंजार शतकी खेळी केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment