---Advertisement---

खासदार उन्मेष पाटलांचा उबाठा गटात प्रवेश

---Advertisement---

जळगाव : भाजपने तिकीट कापल्यानांतर नाराज झालेले खासदार उन्मेष पाटील यांनी आज बुधवारी उबाठा गटात प्रवेश केला. खासदार पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही आज ठाकरे गटात प्रवेश केला.

जळगावचे खासदार उन्मेष पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना परिवारात प्रवेश करीत आहेत, अशी अधिकृत घोषणा खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत केली होती. त्यानुसार त्यांचा आज पक्षप्रवेश पार पडला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment