---Advertisement---

गिरणा नदी पत्रातून वाळू चोरी करायचे; अखेर दोघांविरुद्ध …

---Advertisement---

धरणगाव : गिरणा नदी पत्रातून वाळू चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव शिवारातील सिध्दीविनाय क प्लॉट भागातील गिरणा नदिपत्रातून विकास भिका वाघ (वय- ३९, रा.बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) या तरुणाला निळ्या रंगाच्या विना क्रमांकाचे ट्रक्टर आणि ट्रालीतून ३ ब्रास वाळू चोरी करून नेतांना पोलिसांनी पकडले.

याप्रकरणी पो.कॉ. ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---