महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC कडून विविध जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 775 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिसूचनेनुसार उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
MPSC संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
रिक्त पदाचे नाव :
विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब
आवश्यक पात्रता : : M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.
वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज फी – (इतर)
1. अमागास – रु. 544/-
2. मागासवर्गीय – रु. 449/-
अर्ज फी – (सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक) –
1. अमागास – रु. 719/-
2. मागासवर्गीय – रु. 449/-
नोकरी ठिकाण: धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातार
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करायचा आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.