---Advertisement---

गुन्हेगाराला जात, धर्म, माणुसकी नसते; दुकान फोडले अन्..

---Advertisement---

नंदुरबार : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून काल रात्री 12.30 सुमारास नवशक्ती कॉम्प्लेक्समधील सतीश जनरल स्टोअर्स हे दुकान चोरटयांनी फोडल्याचे समोर आले आहे. यात किती वस्तू व रोकड चोरीला गेली हे कडू शकले नाही. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास यंत्रणा कामाला लागली आहे.

शहरातील प्रत्येक कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे न बसवल्यामुळे चोरांना चोरी करण्यास वाव मिळत असतो.

गुन्हेगाराला कोणती जात, धर्म, माणुसकी राहत नाही. त्यासाठी आपण सतर्क असले पाहिजे पोलिसांच्या तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment