सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. विशेष म्हणजेच दहावीसह आयटीआय आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 106 जागा भरल्या जातील. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
रिक्त पदाचे नाव :
1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR) 02
2) असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator) 01
3) असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS) 01
4) टेक्निकल असिस्टंट (Electrical) 04
5) टेक्निकल असिस्टंट (Instrumentation) 01
6) टेक्निकल असिस्टंट (Mechanical) 04
7) टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding) 20
8) टेक्निकल असिस्टंट (Civil) 01
9) टेक्निकल असिस्टंट (IT) 01
10) ऑफिस असिस्टंट (Clerical Staff) 32
11) ऑफिस असिस्टंट (Finance/IA) 06
12) पेंटर 20
13) व्हेईकल ड्राइव्हर 05
14) रेकॉर्ड कीपर 03
15) कुक (Delhi office) 01
16) कुक 02
17) प्लंबर 01
18) सेफ्टी स्टुअर्ड 01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) Inter Company Secretary (CS) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 ते 9: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 04 वर्ष अनुभव
पद क्र.11: (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: ITI (प्लंबर) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ₹200/- शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही
किती पगार मिळेल :
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 27,200/- ते 53,000/- पगार मिळेल
वयोमर्यादा : 18 ते 33/36 वर्षे