---Advertisement---
दरभंगा येथील एका बांधकाम सुरू असलेल्या घरात सात जिवंत बॉम्ब सापडले आहेत. जिवंत बॉम्ब सापडल्याचे वृत्त आल्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली. बॉम्ब सापडल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यानंतर लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.