चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी आज राजभवन येथे येऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चंपाई सोरेन यांची निवड केली.
चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री
Updated On: एप्रिल 29, 2024 11:12 am

---Advertisement---