---Advertisement---

चाहते खुश; रोहितने अफगाणिस्तानला धु-धु धुतलं…

---Advertisement---

IND Vs AFG Match Updates : भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे, परंतु तरीही हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा संघ भारताचा टी20 विश्वचषकापूर्वीचा शेवटचा सामना आहे. हा टी-२० सामना आहे आणि त्यात संघाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment