---Advertisement---

छठ पूजा ! भाविकांनी भरलेली पिकअप उलटली, 3 जणांचा मृत्यू

---Advertisement---

झारखंडची राजधानी रांचीमध्ये पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अर्धा डझन गंभीर जखमी झाले. पिकअपमधील सर्व लोक चैती छठ पूजेनिमित्त भगवान सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तलावाकडे जात होते. रांचीच्या रातू येथे हा अपघात झाला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment