पंढरपूर : राज्यभरात आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. मात्र, काही भाविकांना येथे येणं शक्य होत नाही अश्या भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर यांच्याद्वारे ऑनलाईन दर्शन सेवा दिली जात आहे. आपल्याला दर्शन घ्यावयाचे असल्याच खालीलप्रमाणे लिंक दिली आहे. ती ओपन करून ‘श्री विठ्ठल रुक्मिणी’चे दर्शन अवश्य घेऊ शकता, जय जय राम कृष्ण हरी…
जय जय राम कृष्ण हरी! भाविकांनो, ऑनलाईन दर्शन सेवा दिली जात आहे, ‘श्री विठ्ठल रुक्मिणी’चे दर्शन अवश्य घ्या…
Published On: जून 29, 2023 7:16 pm

---Advertisement---