जळगाव जनता सहकारी बँक लि. मध्ये भरती होणार असून यासाठी भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव : व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
भरतीसाठी पात्रता :
01) उमेदवार पदवीधर असावा, शक्यतो (अ) बँकिंग/ सहकारी बँकिंगमधील पात्रता जसे की CAIIB, बँकिंग आणि वित्त मधील डिप्लोमा / सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता किंवा (ब) चार्टर्ड अकाउंटंट/ व्यवस्थापन आणि खर्च लेखापाल /MBA किंवा (c) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
02) 08 वर्षे अनुभव.
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी 35 वर्षे ते 60 वर्षापर्यंत.
पगार : निवड आलेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chairman, Jalgaon Janata Sahakari Bank Ltd., Jalgaon.
E-Mail ID : satish.mada[email protected]
जाहिरात पहा : PDF