जळगाव प्लाॅगर ग्रुपतर्फे बहिणाबाई उद्यानागेट जवळील पोलिस चौकी चकाचक

---Advertisement---

 

जळगाव : शहरात दोन वर्षापासून प्लास्टिक वेस्ट गोळा करण्याचा ड़ाईव्ह आणि त्या बरोबर आपल्या दैनंदिन वापरात प्लास्टिकचा कमीत कमी कसा वापर होईल या संदर्भात जनजागृती जळगाव प्लाॅगर ग़ुप आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी मदन लाठी हे करीत आहे.

आज सोमवार, ८ रोजी ९७ व्हा ड़ाईव्ह इंटरॅक्ट गोल्ड सिटी क्लब बहिणाबाई उद्यानाजवळ उत्साहात झाला. यावेळी बहिणाबाई उद्यानागेट पासून प़भात काॅलनी पुलांपर्यंतसाफसफाई करण्यात आली.

याप्रसंगी  गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी मदन लाठी,  टीडब्लूजे प़तिनिधी विशाल अल्करी यांच्यासह ग्रुपच्या सदस्यांनी यात सहभाग घेतला.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---