जळगाव महानगरपालिकेमार्फत या पदांवर निघाली मोठी भरती, भरपूर पगार मिळेल
जळगाव महानगरपालिकेमार्फत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.
सोबतच काही पदांवर मुलाखती घेतल्या जाणार असून त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. एकूण २२ जागा भरल्या जातील. जाणून घ्या भरतीची सविस्तर डिटेल्स..
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023
रिक्त पदे :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 08
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer 03
3) एएनएम / ANM 11
आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी -: एमबीबीएस – MMC नोंदणी
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी -: एमबीबीएस – MMC नोंदणी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन
एएनएम – : एएनएम – MMC नोंदणी
वयोमर्यादा – 38 ते 65 वर्ष
शुल्क फी ?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी रु. 500/-, तर राखीव प्रवर्गासाठी रु. 350/- रुपये शुल्क लागेल.
वेतनश्रेणी :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
एएनएम – 18,000/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुन 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
मुलाखतीची तारीख – 29 जुन 2023
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा