जळगाव विद्यापीठात भरमसाठ पगाराच्या नोकरीची संधी…कसा कराल अर्ज?

जळगाव कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे विविध पदांवर भरती काढली आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. अर्ज हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मे 2023 ही आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

भरले जाणाऱ्या पदांचे नाव –
या भरतीमोहीमेअंतर्गत, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, कार्यक्रम समन्वयक, पदांची भरती होणार आहे.

आवश्यक पात्रता 
मुख्य कार्यकारी अधिकारी : संबंधित उत्कृष्ट प्रोफाइलसह कोणताही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधर किंवा व्यवस्थापनात पीजी पात्रता 03) 10 ते 15 वर्षे अनुभव.
पोर्टफोलिओ व्यवस्थापक : वाणिज्य किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, एमबीए (मार्केटिंग / फायनान्स / एचआर.
कार्यक्रम समन्वयक : कोणताही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा – 30 ते 50 वर्षे

अर्ज शुल्क –  कोणतेही शुल्क नाही

किती पगार मिळेल
।निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 1,10,000/- रुपये पर्यंत दरमहा वेतन मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director & Coordinator, KCIIL, School of Life Sciences New Building, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Umavinagar, Jalgaon 425 001 (MS). (NMU Recruitment)

भरतीची अधिसूचना पहा : PDF
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा